rte form for school admission 2021-22

RTE Admission 2021-22 Maharashtra

Rate this post

🏆 RTE Admission 2021-22 Maharashtra

आर टी ई कायद्यामुळे आपल्या मुलांना मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळतो. याचा लाभ 6 ते 14 वयोगटातील मुलांना घेता येतो. खाजगी शाळेत आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी हा कायदा उपयोगी पडतो.  या कायद्या अन्तर्गत कोणत्याही जाती धर्माच्या  मुला-मुलींना लाभ घेता येतो.

RTE Admission 2021-22 Maharashtra

राईट टू एडुकेशन काय आहे? What is the Right to Education act RTE?

R T E आर टी ई हा एक शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा कायदा आहे या द्वारे प्रत्येक मुला-मुलींना  प्राथमिक शिक्षण घेणे  गरजेचे केले आहे. आणि तेही मोफत. या कायद्या ची अंमलबजावणी सण 2009 मध्ये झाली.  

पुणे जिल्यात एकूण 2021-22 वर्षात 14773 जागा आर टी ई साठी राखीव आहेत.

आपण सरकारच्या ऑफिशिअल लिंक वर अर्ज करू शकता. 

लिंक खाली दिलेली आहे.

rte admission 2021-22 maharashtra website

🏆 आर टी ई  कायद्याची काही मुख्य वैशिष्ट्ये. 

खाजगी शाळेत 25 % जागा राखीव. 

या कायद्यानुसार वयातील 6 ते 14 वर्षातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे.

प्राथमिक शिक्षण पूर्ण पणे निशुल्क असणार आहे.

प्रत्येक शाळेत मुला-मुलींना स्वतंत्र शौचालय. 

आर टी ई कायद्याअन्तर्गत खाजगी शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया

RTE Admission

खालील दिलेली उपयुक्त माहिती.

विद्याथ्यांसाठी एल के जी L K G प्रवेशासाठी किमान वय हे जन्म प्रमाणपत्राद्वारे निश्चित केले जाईल.

आर टी ई कायद्या नुसार सर्व खाजगी शाळांना आर्थिक दुर्बल घटकांतून आलेल्या विध्यार्थ्यांना एकूण 25% जागा राखीव आल्या आहेत. 

आपले वार्षिक उत्पन्न १ लाख रु पर्यंत असावे. 

आर टी ई कायद्याअन्तर्गत प्रवेश प्रक्रिया

आपल्याला प्रथम आपल्या परिसराजवळील आर टी ई कायद्या अंतर्गत पात्र शाळांची यादी काढावी लागेल.

आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि त्याची प्रिंट काढावी. 

ऑनलाईन भरलेला फॉर्म शाळेत भरावा.

या मध्ये खाजगी शाळेत 25% आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश मिळणे निश्चित आहे.

याच बरोबर एकदा आपल्या मुलांचा प्रवेश खाजगी शाळेत निश्चित झाल्यानंतर मुलांना शाळेचा गणवेश आणि पुस्तके विनामूल्य दिली जातात.

आर टी ई कायद्याअन्तर्गत आपण जास्तीत जास्त ५ शाळांमध्ये अर्ज करू शकता.

आपण अर्ज प्रवेश अंतिम मुदत तारखेच्या आत जमा करणे आवश्यक आहे.

RTE Admission 2021-22 Maharashtra, rte admission
RTE Admission 2021-22 Maharashtra

आर टी ई प्रवेशासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे.

पालकांचे ओळखपत्र 

  1. ड्रायविंग लायसन्स
  2. मतदान कार्ड
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड
  5. जन्मप्रमाणं पत्र
  6. सरकारी कामाचे ओळखपत्र
  7. पासपोर्ट.

विधार्थांचे ओळखपत्र

  1. मुलांचे जन्म प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. पासपोर्ट 

इतर कागदपत्रे

  1. रहिवासी पुरावा 
  2. कास्ट सर्टिफिकेट – जर आपण सवलतीच्या कास्ट मध्ये मोडत असाल तर. 
  3. उत्पनाचा दाखला

ई. कागदपत्र असल्यास तर तुम्ही आपल्या मुलांचा अर्ज करू शकता.

प्रवेश अर्ज भरण्याची तारीख दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात सुरु होते.

महत्वाची सूचना एकदा आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर तुम्हाला एस एम एस SMS द्वारे कळवण्यात येईल तसेच आपण ऑनलाईन पोर्टल वर जाऊन देखील चेक करू शकता.

RTE Admission 2021-22 Maharashtra FAQ

आर टी ई  कायदाअंतर्गत कोणत्या घटकातील मुलांना प्रवेश मिळतो ?

आर टी ई कायदाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश मिळतो.

आर टी ई  कायदाअंतर्गत उत्पनाची अट किती आहे ?

आपले वार्षिक उत्पन्न १ लाख रु पर्यंत असावे.

पालकाांना सन 2021-22 या वषाबत -ऑनलाईन किती वेळा भरता  येईल? 

पालकाांना सन 2021-22 या वषाबत प्रवेशासाठी फक्त एकदाच भरता येईल.

rte full form in marathi

Right to Education Act is full form of rte.

खाली दिलेल्या यादीमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या जिल्यातील एकूण शाळा आणि किती जागा शिल्लक आहेत ते पहा.

DistrictDistrictRTE SchoolsRTE Vacancy
Puneपुणे98514773
Raigarhरायगड2724236
Ratnagiriरत्नागिरी95864
Sangliसांगली2331667
Sataraसातारा2341916
Sindhudurgसिंधुदुर्ग51345
Ahmadnagarअहमदनगर4023013
Akolaअकोला2021960
Amravatiअमरावती2442076
Aurangabadऔरंगाबाद6033625
Bhandaraभंडारा94791
Bidबोली2332221
Buldanaबुलडाणा2312142
Chandrapurचंद्रपूर1961571
Dhuleधुळे1041171
Gadchiroliगडचिरोली76624
Gondiyaगोंदिया147879
Solapurसोलापूर3262231
Thaneठाणे67712074
Wardhaवर्धा1161129
Washimवाशिम103718
Yavatmalयवतमाळ2021275
Hingoliहिंगोली79530
Jalgaonजळगाव2963065
Jalnaजालना2992262
Kolhapurकोल्हापूर3453181
Laturलातूर2381740
Mumbaiमुंबई2905227
Mumbaiमुंबई621236
Nagpurनागपूर6805729
Nandedनांदेड2611720
Nandurbarनंदुरबार51379
Nashikनाशिक4504544
Osmanabadउस्मानाबाद125641
Palgharपालघर2684273
Parbhaniपरभणी162856
Total943296684

महत्वाची सूचना 

प्रवेश अर्ज भरण्याची तारीख दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात सुरु होते.

पुढील येणाऱ्या एप्रिल महिन्यातील सण 2021-2022 या वर्षीसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

R T E आर टी ई  कायद्यामुळे तुमच्या मुलांना खाजगी शाळेत प्रवेश मिळणे सोपे झाले.

👉 अधिक माहितीसाठी लिंक वर भेट द्या

👉 FAQ डाउनलोड करा

👉 R T E Admission 2021-2022 Required Documents डाउनलोड करा

Draw TypeOnline Lottery Type
Article InformationRTE Admission 2021-2022
StandardsPrimary to 8th standard
Education Department NameSchool Education and Support Department, Government of Maharashtra
Mode of Application Online
Starting date to fill the form online1st week of March 2022
Last date of RTE Admission application 3rd week of March 2022
Official website for applicationhttps://rte25admission.maharashtra.gov.in/

RTE Admission 2021-22 Pune

RTE Admission 2021-22 Maharashtra Website

RTE Admission 2021-22 Maharashtra

RTE Admission 2021-22 Maharashtra Last Date

RTE Form for School Admission 2021-22

आर टी ई महाराष्ट्र 2021-22

mahaonline.digital

nft meaning in marathi

कृपया पोस्ट शेअर करा.

Scroll to Top