RTE Admission 2021-22 Pune School List

RTE Admission 2021-22 Pune School List

4/5 - (1 vote)

आर टी इ कायद्याअंतर्गत आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळतो. आपण पुणे जिल्यातील शाळांची यादी पाहू शकता  या लिंक वर क्लिक करा  👉  RTE Admission 2021-22 Pune School List.

महत्वाची सूचना  – १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० शाळा निवडाव्यात.

🏆 RTE Admission 2021-22 Pune School List

🌟 पुणे जिल्यामध्ये एकूण 957 RTE School आहेत . यामध्ये एकूण 15132 RTE Vacancy राखीव आहेत.

RTE SCHOOLRTE VACANCY
95715132

RTE Admission 2021-22 Pune School List पाहण्यासाठी  खालील प्रोसेस follow करा.

Step 1 

👉  RTE Admission 2021-22 Pune School List  पाहण्यासाठी RTE  official लिंक वर क्लिक करा 

खालील पेज वर आल्यावर आपल्याला या List of Schools ( Along with approval fee) ऑप्शन वर क्लिक करा. या ऑप्शन वर क्लिक केल्यानांतर आपल्याला एक ड्रॉप डाउन मिळेल खाली दिल्या प्रमाणे.

RTE Admission 2021-22 Pune School List

Step 2

तुम्हाला Search School एक ऑपशन दिसेल, या ऑपशन वर क्लिक करा.

यानंतर खाली दिल्या प्रमाणे School List पाहण्यासाठी माहिती भरा. जसे कि,

State – Maharashtra 

District – Pune

Search – Block

Block / Taluka – Pune City

RTE Quota – RTE

Academic Year 2022-23

RTE Admission 2021-22 Pune School List

वरील माहिती आपापल्या जिल्याप्रमाणे भरा आणि वर क्लिक करा.  उदाहरणार्थ पुणे सिटी स्कूल लिस्ट ची डिटेल्स खाली दिली आहे. 

NoRTE Admission 2021-22 Pune School List 
1ABASAHEB ATRE PRIMARY SCHOOL (27251800823)
2CES Chaitanya English Medium School (27251800825)
3HUJURPAGA ENGLISH MED. SCHOOL (CBSE) (27251801020)
4JAWAHAR ENGLISH MEDIUM SCHOOL (27251800818)
5Pvgs Muktangan Engllish Medium School Sadashiv Peth Branch (27251800412)
6Smt. M. H. Patel English Medium Pre-Primary & Primary School (27251800822)
7PRAKASH PRIMARY SCHOOL (27251801115)
8Smt. Valuben Mavji Patel English Medium Primary School (27251800115)
9Y M C A Maharashtra English School (27251801116)

अशा प्रकारे आपण आपल्या जिल्यातील शाळांची माहिती मिळवू शकता.

अधिक माहिती साठी mahaonline.digital वेबसाईट ला भेट द्या. कृपया हि पोस्ट Share करा जेणेकरून जास्त गरजू लोकांना RTE Admissionची माहिती मिळेल.

अधिक माहिती साठी 👉  RTE Admission 2021-22 Maharashtra या लीक वर क्लिक करा.

Scroll to Top