NFT Meaning in marathi

NFT Non-fungible Tokens बद्दल संपूर्ण माहिती

Rate this post

NFT Meaning in marathi 

NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकेन्स. हे टोकेन्स आज जगामध्ये डिजिटल क्षेत्रात नवीन  क्रांती घडवत आहे. कलाकार, आर्टिस्ट क्रेअटोर्स, इ याच्यासाठी एक वरदान ठरले आहे. या डिजिटल माध्यमातून करोडो रुपयांचे व्यवहार NFT  non fungible tokens द्वारे होत आहेत. तर जाणून घेऊ काय आहे NFT एन एफ टी non fungible tokens.

NFT Meaning in marathi 

[NFT] नॉन-फंजिबल टोकन हे डेटाचा एक घटक आहे. जे डिजिटल लेजर (Blockchain) ब्लॉकचेन टेकनॉलॉजि वर स्टोअर किंवा संग्रहित केले जाते. आणि ते विकले जाऊन व्यवहार केले जातात.

NFT डेटा युनिट्स डिजिटल फाइल्सशी संबंधित आहे. जसे की फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.  या डिजिटल माध्यमातून NFT’s तयार केले जातात. आणि आर्थिक ववहार केले जाऊ शकतात. 

प्रत्येक NFT भिन्न अंतर्निहित मालमत्तेचे प्रतिनिधित्व करते म्हणजेच आपण आपले हक्क सुरक्षित ठेऊ शकता. आणि त्याचे मूल्य भिन्न असू शकते. म्हणजे आपले आर्ट कोणी बाजारात डुप्लिकेट करू शकणार. NFT आपल्या कामाचा प्रत्येक्ष मालकीचा पुरावा प्रदान करतात.

डिजिटल आर्ट हा सध्या एनएफटीचा सर्वात सामान्य वापर आहे.

उच्च स्तरावर  NFTs इथरियम ब्लॉकचेनचा एक भाग आहे. इथरियम ही बिटकॉइन सारखी एक क्रिप्टोकरन्सी आहे. 

nft Meaning in marathi

वरील दाखवलेली NFT डिजिटल आर्ट Image हि $69 Million विकली गेली. ज्याची भारतात किंमत केली तर ति जवळपास 516 करोड रुपये आहेत.

Non-fungible Tokens सोप्या भाषेत समजून घेऊयात. 

तुमच्याकडे Rs 2000 आहेत. भारतात तुमच्या नोटेची किंमत हि Rs 2000 असणार आहे. किंवा परदेशात हि या नोटेच्या किंमत समान असणार आहे. या किमतीवर सरकारचे आणि Reserve Bank Of India चे कॉन्ट्रोल आहे. हि एक सेण्टरलाईज्ड करन्सी (Centralized Currency) आहे. 

दुर्मिळ वस्तूंची आणि Unique वस्तुंची किंमत हि चालू बाजारभाव पेक्षा जास्त असते. 

तर असं का?

कारण ति वस्तू जगामध्ये खूपच दुर्मिळ आहे आणि एकमेव वस्तू आहे. या पूर्ण पणे डिमांड आणि सप्लाय (Demand and Supply) वर अवलंबून असते. आर्ट गॅलरी किंवा मुसियम (Art Gallery Or Museum)मध्ये महान कारलंकारांचे आर्ट असतात. आणि त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते.

NFT Non fungible tokens हि ब्लॉक चैन वर आधारित असलेली एक टेकनॉलॉजि आहे. या टेकनॉलॉजि चा उपयोग करून क्रेयेटर्स किंवा कलाकार आपले हक्क (Copyright)सुरक्षित करतात. आणि  NFT द्वारे आपले आर्ट विकतात.

Opensea हि जगातील सर्वात मोठी मार्केटप्लेस (Marketplace) आहे. या साईट वरून आपण NFT’s तयार करून विकू शकता. जर तुमच्या कडे कला आहे तर तुम्ही पैसे कमवू शकता. व्यहार हा Ethereum Crypto वर चालतो. भारत देशामध्ये NFT non fungible tokens चे मार्केट खुप वाढत आहे. WazirX हि भारतातील मोठी मार्केटप्लेस आहे.यातून आपण तयार करून विकू हि शकता. यालाच वेब 3.0 (Web 3.0) म्हणतात.

जर तुम्हाला Nft meaning in marathi पोस्ट द्वारे बद्दल माहिती मिळाली असेल तर Shear करा. अधिक माहिती साठी mahaonline.digital Blog ला भेट द्या.

NFT Mhanje Kay?

NFT Meaning in marathi  – [NFT] नॉन-फंजिबल टोकन हे डेटाचा एक घटक आहे. जे डिजिटल लेजर (Blockchain) ब्लॉकचेन टेकनॉलॉजि वर स्टोअर किंवा संग्रहित केले जाते. आणि ते विकले जाऊन व्यवहार केले जातात.

NFT कशी बनवली जाते?

NFT हि एका डिजिटल फॉरमॅट मध्ये बनवली जाते, यामध्ये ऑइडीओ, विडिओ, इमेज इ डिजिटल फाईल मधून तुम्ही NFT बनवू शकता.

nft stands for?

NFT Stands for Non-fungible Tokens.

how to sell nft?

You can find, collect, and sell extraordinary NFTs on opensea.io marketplace from Anywhere in the world.

Recent Blogs

RTE Admission

Gharkul Yojana

nft meaning in marathi

NFT Meaning in Marathi YouTube Video.

1 thought on “NFT Non-fungible Tokens बद्दल संपूर्ण माहिती”

  1. Pingback: Gharkul Yojana Maharashtra 2021 List - Gharkul Yojana

Comments are closed.

Scroll to Top