Gharkul Yojana

Gharkul Yojana Maharashtra 2021 List – Gharkul Yojana

4.7/5 - (37 votes)

Gharkul Yojana – Gharkul Yojana Maharashtra 2021 List भारत सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत गरीब कुटुंबातील सर्वांना आपल्या हक्काचे आणि पक्के घर मिळावे यासाठी सुरु केलेली हि योजना आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामध्ये सर्वाना सण 2022 पर्यंत आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठीचा पर्यन्त केला आहे. घरकुल योजना हि केंद्र शासित पुरस्कृत आहे.

प्रधानमंत्री आवास योजने या मुख्य योजने अन्तर्गत देशात वेगवेगळ्या योजने मार्फत सर्वाना आपल्या हक्काच्या घरची स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री योजना ग्रामीण, रमाई घरकुल योजना, राजीव गांधी निवारा योजना इ योजने मार्फत आपल्या घराची स्वप्न पूर्ण करता येतील. या योजने मार्फत लाभार्त्याला 1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी असे अर्थसहाय मिळेल.

🏠 Gharkul Yojana

 

महत्वाची सूचना 

Pradhan Mantri Awas Yojana Gramin प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेचा लाभ SECC-2011 Study of socio economic status of rural and urban households वर आधारित असतो. या लिस्ट मध्ये आपले नाव आल्यास आपल्याला योजनेचा पूर्ण फायदा मिळतो.

लाभ घेण्यासाठी SECC-2011 या लिस्ट मध्ये आपले नाव येणे गरचेचे आहे यासाठी तुम्ही आपल्या गावातील ग्रामपंचायतीकडे चौकशी करू शकता.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 

अ.क्रप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजना माहीती
1योजनेचे नावप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
2केंद्र सरकारच्या विभागाचे नाव भारत सरकार – ग्राम विकास मंत्रालय
3योजनेची सुरुवात सण 2015
4योजनेचे उद्धिष्ट सर्वांचे हक्काचे घर 
5घरकुल योजनेचा प्रकार केंद्र सरकार अंतर्गत स्कीम 
6लाभार्थीची आर्थिक रक्कम एक लाख वीस हजार रुपये 
7राज्य महाराष्ट्र 
8अधिकृत वेबसाईट https://pmayg.nic.in/netiay/home.aspx

भारत सरकारने राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजेने अंतर्गत आत्ता पर्यंत 2021 वर्षाअखेरीस एकूण 13994462 घरे बांधून झालीआहेत.

एकूण लाभामध्ये महाराष्ट्र राज्यात 52.54% घरे बांधून झालीआहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील व अनुसूचित जाती जमातीतील कुटुंबियांना याचा लाभ घेता येतो.

राज्यातील विविध घरकुल योजनेअंतर्गत आपाल्याला पक्के घर मिळू शकते. जसे कि प्रधानमंत्री योजना ग्रामीण, रमाई घरकुल योजना, राजीव गांधी निवारा योजना इ योजने मार्फत आपल्या गराची स्वप्न पूर्ण करता येतील.

🏠 Gharkul Yojana Maharashtra 2021 List

घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2021

Gharkul Yojana Maharashtra 2021 List घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2021 मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी पुढील स्टेप्स चा वापर करा.

स्टेप 1 

सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट आपल्या मोबाइल किंवा कॉम्पुटर वर ओपन करा. वेबसाईट चे होम पेज खालील प्रमाणे दिसेल.

gharkul yojana

स्टेप 2 

होम पेज वर जाऊन  तुम्हाला मेनूमध्ये  “Awaassoft” या मेनूवर क्लिक करून “Report”या लिस्ट ला क्लिक करावे.

Gharkul Yojana Maharashtra 2021 List

स्टेप 3

“Report” ऑपशन वर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल.

https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx

Gharkul Yojana Maharashtra 2021 List

या पेज वरील उजव्या बाजूच्या शेवटच्या बाजूला “Beneficiary details for verification” या ऑपशन वर क्लिक करावे.

 स्टेप 4

तुम्हाला खाली दिलेली लिस्ट ओपन होईल या मध्ये आपण आपल्या राज्य, जिल्हा, तालुका,वर्ष आणि ग्रामीण विभाग सिलेक्ट करावा. आणि ड्रॉप डाउन मधील “PRADHAN MANTRI AWAS YOJANA GRAMIN” पहिले ऑपशन सिलेक्ट करावे.आणि खालील दिलेले कोडे सोडवावे.

gharkul yojana maharashtra 2020 list

तुम्हाला Gharkul Yojana Maharashtra 2021 List घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2021पाहायला मिळेल.

Gharkul Yojana Maharashtra 2020 list 

घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2020 

gharkul yojana maharashtra 2020 list घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2020  या वर्षाची लिस्ट पाहण्यासाठी ची प्रक्रिया हि एकाच आहे फक्त आपल्याला ज्या वर्षाची यादी पाहायची आहे ते वर्ष सिलेक्ट करावे. 

उदारणार्थ तुम्हाला जर  gharkul yojana maharashtra 2020 list घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट 2020 पाहायची असेल तर 2020 हे वर्ष सिलेक्ट करावे.

🏠 Gharkul Yojana Eligibility

घरकुल योजना पात्रता 

  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • घरकुल योजने अंतर्गत पात्र लाभार्त्याची निवड हि गावातील ग्रामपंचायती द्वारे केली जाते.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी हा दारिद्र रेषेखालील किंवा आर्थिक दुर्बल असावा.
  • लाभाची 1.20 Lakh Rs रक्कम हि पक्के घर बांधण्यासाठी दिली जाते त्यामुळे घरबांधण्यासाठी लाभार्त्याकडे जमीन असणे गरजेचे आहे.
  • योजनेचालाभ घेणयासाठी त्याने अर्ज केला असावा व Waiting List यादी मध्ये त्याचे नाव आहे हि खात्री करावी. 

तसेच, प्रधान मंत्री आवास योजनेची पात्रता खाली दिलेल्या श्रेणीनुसार भिन्न असेल ती  खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.

CategoryAnnual Household Income (in Rs.)Carpet Area (in square metres)Female Ownership or Co-Ownership
EWS – Economically Weaker Section ३ लाख पर्यंत 30 sq. mts पर्यंत अनिवार्य
LIG – Lower Income Group ३ ये ६ लाख रु पर्यंत 60 sq. mts पर्यंत अनिवार्य
MIG I – Middle Income Group ६ ते १२ लाख रु पर्यंत 160 sq. mts पर्यंत पर्यायी
MIG II – Middle Income Group १२ ये १८ लाख रु पर्यंत 200 sq. mts.पर्यंत पर्यायी

🏠 Gharkul Yojana Documents

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कागदपत्रे

Gharkul Yojana Documents प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कागदपत्रे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

1वयाचा पुरावापासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/लाइफ इन्शुरन्स पॉलिसी/जन्म प्रमाणपत्र/पॅन कार्ड/शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची प्रत
2ओळखपत्र पुरावाआधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र
3पत्त्याच्या पुरावाबँक स्टेटमेंट्स/मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे/मालमत्ता कर पावती/मतदार आयडी
4पगाराचा पुरावागेल्या तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिपची प्रत/नियुक्ती पत्र/वार्षिक वाढीचे पत्र/फॉर्म १६ ची प्रमाणित खरी प्रत- घरातील प्रत्येक कमावत्या सदस्यासाठी
5उत्पन्नाचा पुरावामागील सहा महिन्यांच्या तुमच्या पगार खात्याच्या बँक स्टेटमेंटची प्रत
6Affidavit घोषणापत्रस्वतः च्या मालकीचे इतर घर नसल्याचा पुरावा 
7जमीन मालकीचा पुरावा 7/12, जागा मालकीची असल्याचा पुरावा 
8इतर इतर कागदपत्रे गरजेनुसार 

🏠 Gharkul Yojana FAQ

Gharkul Yojana Maharashtra 2021 List मध्ये नाव कसे चेक करावे?

Gharkul Yojana Maharashtra 2021 List मध्ये नाव चेक करण्यासाठी https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या लिंक ला भेट देऊन खालील माहिती भरावी.

SECC-2011 काय आहे?

SECC-2011 हि सामाजिक आर्थिक जात जनगणना ही पहिली जनगणना आहे. ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील कुटुंबांना कव्हर करणारा सर्वसमावेशक डेटा तयार केला आहे. 

अधिक माहिती साठी https://mahaonline.digital blog ला भेट द्या

Maha covid 19 Relief

NEF Meaning in Marathi

Scroll to Top