Marathi Bhasha Din
मराठी भाषा दिन | Marathi Bhasha Din जगामध्ये सर्वाधिक स्थानिक भाषिक बोललेल्या भाषांच्या यादीत मराठी भाषा हि दहाव्या क्रमांकावर आहे. हि खुप मोठी मराठी भाषिकांसाठी आनंदाची बाब आहे. मराठी भाषा १० करोडहुन अधिक लोकांद्वारे बोलली जाते. Marathi Bhasha Din मराठी भाषा दिन हा कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २७ फेब्रुवारी रोजी …